नवी पालवी सुखाची, आगमन वसंताचे, पानगळ ओघळून, तरारणे स्वागताचे. नवी पालवी सुखाची, आगमन वसंताचे, पानगळ ओघळून, तरारणे स्वागताचे.
तुझे उज्ज्वल क्षितिज, खुणावते आहे तुला तुझे उज्ज्वल क्षितिज, खुणावते आहे तुला
तिची शिकवण जेव्हा आचरणी उतरते ममत्वेचे जेतेपद तिला अर्पियल्या जाते. तिची शिकवण जेव्हा आचरणी उतरते ममत्वेचे जेतेपद तिला अर्पियल्या जाते.
साडेतीन मुहूर्तांचा, सण दसऱ्याचा आला... तोचि विजयादशमी, शुभ कार्य करण्याला... साडेतीन मुहूर्तांचा, सण दसऱ्याचा आला... तोचि विजयादशमी, शुभ कार्य करण्याला...
जपुनिया माणुसकी, दीप घरोघरी लावू... सांभाळूनी स्नेहभाव, अंतर्मनी माया ठेवू... जपुनिया माणुसकी, दीप घरोघरी लावू... सांभाळूनी स्नेहभाव, अंतर्मनी माया ठेवू...
मन जोहरी स्वच्छंदी जसा निसर्ग पारखा | नभी मेघांना पाहून नाचे मयुर सारखा | मन जोहरी स्वच्छंदी जसा निसर्ग पारखा | नभी मेघांना पाहून नाचे मयुर सारखा |